Welcome
Login

Coronavirus Second Wave : Corona ची Spain मध्ये दुसरी लाट येण्याची काय आहेत कारणं? I Europe corona

Featured

Thanks! Share it with your friends!

URL

You disliked this video. Thanks for the feedback!

Sorry, only registred users can create playlists.
URL


Added by COVID in Coronavirus in Europe
15 Views

Coronavirus: Description video

Watch the video “Coronavirus Second Wave : Corona ची Spain मध्ये दुसरी लाट येण्याची काय आहेत कारणं? I Europe corona” and like it!

#CoronaVirus #Spain #Europe #Covid19 #SecondWave

या वर्षीच्या सुरुवातीला स्पेनला कोरोनाने नाकीनऊ आणलं होतं. युरोपात इटलीनंतर स्पेनला कोरोनाचा सगळ्यांत जास्त फटका बसला होता. संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन पाळल्यानंतर कोरोनाने या देशातून काढता पाय घेतला होता. पण आता परत एकदा हा रोग पसरतोय.

पण आधीपेक्षा वेगळ्या पद्धतीने. आता स्पेनमधील दुसऱ्या लाटेतला कोरोना तरुणांना सगळ्यात जास्त होतोय. असं का होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Liked the “Coronavirus Second Wave : Corona ची Spain मध्ये दुसरी लाट येण्याची काय आहेत कारणं? I Europe corona” video?

Share it with your friends!

Post your comment

Comments

Be the first to comment
RSS