Welcome
Login

Coronavirus Strain UK : Mutant Corona मुळे India UK flights ban, Europe मध्ये खळबळ का उडालीये?

Featured

Thanks! Share it with your friends!

URL

You disliked this video. Thanks for the feedback!

Sorry, only registred users can create playlists.
URL


Added by COVID in Coronavirus in Europe
15 Views

Coronavirus: Description video

Watch the video “Coronavirus Strain UK : Mutant Corona मुळे India UK flights ban, Europe मध्ये खळबळ का उडालीये?” and like it!

#Coronavirus #Europe #UKFlightsBan #Mutant #Strain #Corona

कोरोना व्हायरसची एक नवीन स्ट्रेन किंवा प्रजात युनायटेड किंग्डममध्ये सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल आता जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे.
मूळ कोरोना व्हायरस म्युटेट होऊन, त्याच्या संरचनेत काही बदल होऊन एक नवीन प्रकाराचा कोरोनाव्हायरस तयार होत असल्याचं कळतंय. यावर WHO ने आता काय म्हटलंय? आणि यावर आता काय होणार?
पाहा हा व्हीडिओ.

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Liked the “Coronavirus Strain UK : Mutant Corona मुळे India UK flights ban, Europe मध्ये खळबळ का उडालीये?” video?

Share it with your friends!

Post your comment

Comments

Be the first to comment
RSS